नागपूर : कायद्याचे तीनतेरा, मध्यरात्री नियम तोडत पोलिसांचं बर्थडे सेलिब्रेशन
Continues below advertisement
मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले असतानाच पोलिसांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पोलिसांनी 21 नोव्हेंबरला मध्यरात्री एका पोलिस अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. महत्त्वाची बाब म्हणजे लॉटरी व्यावसायिकाच्या अपहरण आणि हत्या झाल्यादिवशीच मध्यरात्री ढोल ताशांच्या गजरात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Continues below advertisement