नागपूर : एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, पोलिसांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
नागपूर शहर आज पुन्हा एकदा हत्येने हादरलं. दिघोरी परिसरात अख्ख्या कुटुंबाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मृतांमध्ये वृद्धेसह दोन मुलांचा समावेश आहे. तीक्ष्ण हत्याराने वार करुन कुटुंबातील पाचही जणांची हत्या करण्यात आली.
कमलाकर पवनकर यांच्या घरी रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.
कमलाकर पवनकर यांच्या घरी रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.
Continues below advertisement