नागपूर : नक्षलवाद्यांवर कोट्यवधीचं इनाम, वृत्तपत्रात पानभर जाहिरात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र पोलिसांनी नक्षल्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आणखी वेग आला आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच पोलिस दलानं अनेक वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पानभर जाहिरात देऊन नक्षल्यांची माहिती देणाऱ्यांना कोट्यवधीचं इनाम जाहीर केलं आहे.