माफियांच्या खबरींची पोलिस अधिकाऱ्यांवर नजर | स्पेशल रिपोर्ट | नागपूर | एबीपी माझा
नागपुरातल्या आरटीओ, महसूल प्रशासनासह स्थानिक गुन्हे शाखेच्या हालचालींवर माफियांचे खबरी बारीक लक्ष ठेवून आहेत. या ऑडिओ क्लिप्स नागपूरच्या अवैध धंदेवाले, वाळू आणि खनिज माफियांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील आहेत.
अधिकाऱ्यांच्या हालचालीवर नजर ठेवली जात असल्यानं सरकारचा लाखोंचा महसूल बुडवला जात आहे.
अधिकाऱ्यांच्या हालचालीवर नजर ठेवली जात असल्यानं सरकारचा लाखोंचा महसूल बुडवला जात आहे.