नागपूर : चुकलं असेल तर धर्मा पाटील यांना व्याजासह मोबदला देऊ : बावनकुळे
Continues below advertisement
नागपूर : ''मंत्रालयात विषप्राशन केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. त्यांच्या जमीन संपादनाच्या बाबतीत चूक झाली असेल तर त्यांना व्याजासह मोबदला देऊ. या प्रकरणाचा अहवाल सात दिवसात येईल,'' अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Continues below advertisement