नागपूर : काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन
Continues below advertisement
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, कापसावरील बोंडअळी या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्यासाठी नागपुरात मोर्चा काढला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं संयुक्तपणे काढलेल्या या मोर्चाला जनआक्रोश हल्लाबोल आंदोलन असं नाव देण्यात आलं आहे.
Continues below advertisement