
712 नागपूर - ऑरेंज सिटीत संत्र्यांची आवक घटली
Continues below advertisement
नागपूरची बाजारपेठ संत्र्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र याच बाजारपेठेत यंदा संत्र्यांची टंचाई निर्माण झालीये. नागपूर बाजारपेठेत संत्र्यांची आवक ५० टक्क्यांनी घटल्याचं दिसून येतंय. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट..
Continues below advertisement