नागपूर : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी
Continues below advertisement
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी विरोधकांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून केली. सिडको जमीन प्रकरणावरुन विरोधकांनी या घोषणा दिल्या.
Continues below advertisement