नागपूर : पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या, कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर
Continues below advertisement
नागपूरला उपराजधानी म्हणायचं की क्राईम सिटी असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. कारण की, नागपूरमध्ये एका न्यूज पोर्टल चालवणाऱ्या पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आज (रविवार) नागपूर-उमरेड रस्त्यावर आजी उषा कांबळे आणि त्यांची नात राशी कांबळे यांचं प्रेत सापडलं. या दोघी काल संध्याकाळापासून बेपत्ता होत्या. या घटनेमागं घातपाताची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.