नागपूर: विधीमंडळातील वीज गायब, स्वीचिंग रुममध्ये गुडघाभर पाणी

Continues below advertisement
मुसळधार पावसामुळे नागपुरचं जनजीवन विस्कळीत झालंय.
विशेष म्हणजे विधानभवनातही पाणी साचलं आहे. त्यामुळे विधीमंडळात अंधार आहे. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्यात आलंय. आता थेट सोमवारी विधीमंडळाचं कामकाज होणार आहे.
रात्रीपासून नागपूरमध्ये पाऊस बरसला. यामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पुरस्थिती आली आहे.
नागपूर विमानतळावरही पाणी साचलं आहे. थोड्यासा पावसानं नागपूरमध्ये पुरस्थिती आलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram