नागपूर : पेट्रोल चोरीची वेळ का आली? नितीन गडकरी यांच्या आठवणीतले किस्से
Continues below advertisement
निवडणुका लढवण्यासाठी पेट्रोल विकून पैसे गोळा केले, आणीबाणीच्या काळात आपण बसवलेलं नाटक सादर व्हावं यासाठी सोन्याची अंगठी विकण्याची वेळ आली... हे किस्से आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आठवणीतले... असेच काही खुमासदार किस्से खुद्द नितीन गडकरी यांनीच सांगितले. नागपुरात संघाच्या दत्ताजी डिडोळकर यांच्या आधारवड नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरींनी त्यांच्या उमेदीच्या काळातल्या अनेक आठवणी सांगितल्या.
Continues below advertisement