नागपूर : गडकरी विधानभवनात, दूध दरासंदर्भात महत्त्वाचे निर्णय

Continues below advertisement
दूध आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक पार पडली. यात दूध दरवाढ आणि ऊस प्रश्नावर  4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दूध आणि दुधाच्या पदार्थांवर 20 टक्के अनुदान देण्यात येणार. त्याचबरोबर दुधाच्या आयात पदार्थांवर 40 टक्के कर
 लावण्यात येणार असल्याचंही या बैठकीत ठरलं.
या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षांचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि विविध दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram