VIDEO | नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यासाठी गरज पडल्यास कायदा करणार : नितीन गडकरी | एबीपी माझा
नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी गरज पडल्यास कडक कायदा करण्याचे प्रस्ताव आणणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात म्हटले आहे. नागपुरात मिहान परिसरात आयआयएमच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.