EXCLUSIVE : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मुलाखत | नागपूर | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकांना तोंडावर राज्यात आणि देशात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणुकीत जिंकण्याची साशंकता असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी, अशी शक्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यक्त केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत गडकरी बोलत होते.