अवयवदानाच्या इच्छेची नोंद ड्रायव्हिंग लायसन्सवर होणार | नितीन गडकरी | नागपूर | एबीपी माझा
अवयवदानाच्या जगृनजातीची समाजात मोठी गरज आहे. अनेकांची इच्छा असूनही अवयवदान करताना अनेक अडचणी यामध्ये येतात. त्यामुळे अवयवदान करण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर ही बाब नमूद करण्याची सोय केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.