स्पेशल रिपोर्ट : नागपूर : खासगी क्लासेससाठी शिक्षण खात्याची महाभयंकर नियमावली
Continues below advertisement
खरं तर राज्यात फोफावलेल्या खाजगी क्लासेसमुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे खरंय... पण त्यासाठी राज्याच्या शिक्षण खात्याने काढलेली नवी नियमावली मात्र त्याहूनही भयंकर आहे... खाजगी क्लासेसमधली अनागोंदी कमी करण्याच्या नादात... सरकार भ्रष्टाचाराचं नवं कुरण तयार करतंय की काय, अशी शंका येऊ लागली आहे...
Continues below advertisement