नागपूर : ट्रक चालकांसाठी डोळे तपासणी शिबिराचं आयोजन

Continues below advertisement
नागपूर : वेळेअभावी ट्रक चालकांना डोळे तपासणीसाठी जाणं शक्य होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नागपुरात डोळे तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram