EXCLUSIVE :नागपूर : यशवंत सिन्हांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंशी खास बातचित
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांनी अकोल्यामध्ये तीव्र आंदोलन सुरु केलं आहे. काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हां यांना अकोल्यात येऊन आंदोलन करावं असा सल्ला, भाजप खासदार नाना पटोले यांनी दिला होता. त्यानुसार, यशवंत सिन्हांनी अकोल्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत, तीव्र आंदोलन सुरु केलं आहे. पण आंदोलन स्थळी नाना पटोले यांनी अद्याप अनुपस्थितत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंशी एबीपी माझाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी केलेली बातचित.
Continues below advertisement