नागपुर ते मुंबई दरम्यान हायस्पीड ट्रेन - रेल्वेमंत्री पियुष गोयल

Continues below advertisement
नागपुर ते मुंबई दरम्यान समृद्धी एक्स्प्रेससोबत सुपर हायस्पीड ट्रेन सुरु करु करता येईल. ज्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवास पाच ते सहा तासात शक्य होईल. अशी घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. नागपूरमध्ये आज देशातील पहिल्या ब्रॉडगेज मेट्रोचा सामंजस्य करार झाला आणि त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी गोयल बोलत होते. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram