स्पेशल रिपोर्ट : नागपूर : वेगवान मेट्रोची वास्तूशास्त्रानं सुशोभित स्थानकं
नागपूर मेट्रोची स्थानकं सध्या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे बरीच चर्चेत आहे. भारतीय शैली पासून ते बौद्ध स्तुपाच्या रचनेसारखी विविधता या स्थांनकाच्या बांधणीत बघायला मिळेल. याचा एक्सक्लुझिव्ह फर्स्ट लूक तुमच्यासाठी आणला आहे माझाच्या प्रतिनिधी सरीता कौशिक यांनी