नागपूर : रेशीमबागेत पहिल्यांदाच ईद-मिलन कार्यक्रम, मुस्लिम मंचची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
येत्या ऑगस्ट महिन्यात नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात अर्थात रेशीमबागेत पहिल्यांदाच ईद-मिलनचा कार्यक्रम होणार आहे... शिवाय 2019 च्या रमजानची इफ्तार पार्टी संघ मुख्यालयात होण्याचीही शक्यता आहे...
राष्ट्रीय मुस्लीम मंचकडून रेशामबाग स्मृती मंदिरात इफ्तार पार्टी करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती... मात्र आरएसएसकडून या इफ्तार पार्टीला परवानगी नाकारण्यात आली होती... त्यामुळे राष्ट्रीय मुस्लीम मंचचे पदाधिकारी नाराज झाले होते.. मात्र आता मुस्लिम मंचाची नाराजी दूर करण्यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात संघाकडून रेशीम बागेत ईद-मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.