स्पेशल रिपोर्ट : नागपूर : तापमान 31 अंशावर, पालिकेचं शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
आपण थंडी सुरू झाली की स्वेटर खरेदी करतो... मात्र नागपूर महापालिकेनं उलटा नियम काढलाय... थंडी संपली की स्वेटर वाटप करण्यास पालिका प्रशासनानं सुरूवात केलीए... नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात