शेकापचे आमदार गणपतराव देशमुख वयाच्या 91 व्या वर्षीही अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.