नागपूर - सर्व दुध संघांना सरसकट शेतकऱ्यांना प्रति लिटर 25 रूपये दर द्यावा लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.