नागपूर : दूधकोंडी फोडण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

Continues below advertisement
नागपूर - दूध उत्पादक आंदोलन आणि साखर समस्या संदर्भातली बैठक सभापतींच्या दालनात सुरू

सीएम देवेंद्र फडवणीस, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील,
अजित पवार, दिलीप वळसे पाटील यासह काही दूध संघ लोकप्रतिनिधीं ही बैठकीला हजर
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram