नागपूर : आंदोलनावेळी किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू
Continues below advertisement
दरम्यान नागपुरात दूध फेको आंदोलनानंतर जय जवान, जय किसान संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांच हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं...आंदोलन सुरु असताना खेडीकर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने हॉस्पिटलला हलविण्यात आले. परंतु उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला...दरम्यान
येत्या 7 तारखेपासून संप तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शरद खेडीकर यांच्या अकाली निधनाने शेतकरी संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अमरावती येथे शेतकरी आंदोलनावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.