नागपूर : राजू शेट्टींसोबत चर्चा करण्यास तयार, मात्र ते चर्चा करत नाही- मुख्यमंत्री
Continues below advertisement
राज्यातील खाजगी दुध संकलनाचं सरकारकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे दुधाला थेट अनुदान देता येणार नाही आणि अनुदान दिलं तर त्याने नवा गैरव्यवहार होऊ शकतो, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या त्यावेळी ते बोलत होते.
Continues below advertisement