नागपूर | मेट्रोने वेग पकडला, नागपूर मेट्रोची 90 किमी प्रतितास वेगाने चाचणी

नागपूर मेट्रोने आता आपला खरा वेग वाढला आहे...सध्या अवघ्या 25 किलोमीटर  वेगाने जॉय राईड सुरु असलेल्या ह्या मेट्रोचे 90 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाचे टेस्टिंग सुरु आहे. वेग आणि त्याची सुरक्षा ह्याचे टेस्टिंग करणारी सिव्हिल एव्हिएशनची संघटना सध्या नागपूर मेट्रोच्या ह्या वाढत्या वेगाचे टेस्टिंग करते आहे ..आतमध्ये मेट्रोला भरपूर केबल्स लावून वेगाचे आणि सुरक्षेचे टेस्टिंग केल्या जाते ... नागपूर मेट्रो ने यशस्वी रित्या सध्या 90 ची स्पीड गाठली आहे. वेगवेगळे टप्पे पूर्ण करून नागपूर मेट्रोला हे सर्टिफिकेट येत्या एक महिन्यात मिळणार असेल तरीही मेट्रो मात्र जॉय राईडच सुरु ठेवणार आहे ...त्यामुळे नागपूरकरांना ह्या वाढलेल्या स्पीडचा हि आनंद चक्क फुकट अजून अनेक महिने घेता येणार आहे ... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola