नागपूर : नागपूरकरांना खुशखबर, मेट्रो मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत
Continues below advertisement
नागपूरकरांचं मेट्रोनं प्रवास करण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण पुढच्या दोन महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे खापरी, नवीन एअरपोर्ट आणि एअरपोर्ट दक्षिण अशी मेट्रो धावणार आहे.
Continues below advertisement