स्पेशल रिपोर्ट : नागपूर : मेट्रोची प्रतीक्षा वाढणार, मेट्रोचे कोच आता चीनमधून येणार
मेक इन महाराष्ट्राचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडमध्येच योजनेचा फज्जा उडालाय..कारण बुहचर्चित नागपूर मेट्रोचे कोचेस आता थेट चायनातून येणारेत..त्यामुळे नागपूरकरांची मेट्रो प्रतिक्षा वाढण्याची शक्यता आहे..((.कारण गेल्या वर्षभरात कामाच्या वेगानं चर्चेत असणाऱ्या महामेट्रोच्या कामाला थोडा ब्रेक लागलाय...काय कारण आहे..)).पाहुयात....