नागपूर : पत्रकारांसाठी मेट्रोची जॉय राईड
नागुपरात काल पत्रकारांसाठी मेट्रोच्या खास जॉय राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. एअरपोर्ट साऊथ स्टेशनपासून जॉय राईड सुरु झाली. विविध निसर्गचित्रांनी नागपूरच्या ग्रीन मेट्रोला रंगवण्यात आलं आहे. प्रत्येक स्टेशनची स्वत:ची अशी एक खासियत आहे.