नागपूर : महाराजबागेतील 'जाई' वाघिणीला अखेरचा निरोप
Continues below advertisement
नागपूरातल्या महाराजबाग उद्यानातील जाई वाघिणीची डरकाळी आजपासून ऐकून येणार नाही. कारण तब्येत खालावल्यामुळे जाई वाघिणीचा मृत्यू झाला. ती 10 वर्षांची होती. तिच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
Continues below advertisement