नागपूर : महाराज बागेतील जाई वाघिणीला अखेरचा निरोप
Continues below advertisement
नागपूरातल्या महाराजबाग उद्यानातील जाई वाघिणीची डरकाळी आजपासून ऐकून येणार नाहीय़.
कारण तब्येत खालावल्यामुळे जाई वाघिणीचा मृत्यू झालाय. ती 10 वर्षांची होती. तिच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी जाईला सर्पदंश झाला आणि त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. तिच्या कीडन्या खराब झाल्या. त्यानंतर तिनं जेवणंही सोडलं, आणि आज तिनं जगाचा निरोप घेतला,
जाई अवघ्या 6 महिन्यांची असताना ती तिची बहिण जुईसह मेंडकी गावाजवळ सापडली होती.
आईपासून दुरावलेल्या या दोघींनाही महाराजबागेत आणण्यात आलं. तेव्हापासून महाराजबागेला जाईचा लळा लागला होता,
त्यामुळे जाईच्या आठवणी महाराजबागेच्या नेहमीच स्मरणात राहतील हे नक्की...