नागपूर : अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून महाआरती

Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच हिंदुत्ववादी संगठनांनी राम मंदिराच्या मागणीचा मुद्दा पुन्हा उचलणं सुरु केला आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्मितीची मागणी करत काल नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि इतर हिदुत्ववादी संगठनांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं. महाल परिसरात अत्यंत व्यस्त आणि गजबजलेल्या बडकस चौकात बाजाराच्या मधोमध ही महाआरती करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि  बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram