नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अटल बिहारी वाजपेयींवर बोलताना सुमित्रा महाजन भावूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन याच्या मनाचा हळवा कोपरा आज पाहायला मिळाला. नागपुरातल्या दोन दिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. त्यावेळी भाषणाच्या दरम्यान त्या अनेकदा भावूक झालेल्या दिसून आल्या. गायक संगीतकार सुधीर फडके यांना सावरकरांच्या आयुष्यावरील सिनेमा बनवताना किती अडचणी आल्या हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले. पुढे अटल बिहारी वाजपेयींबद्दल बोलतानाही त्यांचा गळा दाटून आला.