नागपूर : म्हाडाच्या धर्तीवर नागपुरातही गृहप्रकल्पांना मंजुरी

Continues below advertisement
मुंबईप्रमाणे नागपुरातही मिळणार स्वस्त दरात घरे... आज मुख्यमंत्री फडणवीस आणि एनएमआरडीएची विधानभवनात बैठक पार पडली.. या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरचे आमदार उपस्थित होते..
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सन २०१८ - २०१९च्या १ हजार 812 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलीए
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram