स्पेशल रिपोर्ट : नागपूरमध्ये लॉटरी व्यापाऱ्याची खंडणीसाठी हत्या
Continues below advertisement
नागपूर... राज्याची उपराजधानी आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे गृहखातं ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होमग्राऊंड. पण नागपुरात हत्येचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या लॉटरी व्यापाऱ्याच्या हत्येनं नागपूर पुन्हा एकदा हादरलं आहे.
Continues below advertisement