नागपूर : अनधिकृत मंदिरांवरील कारवाईविरोधात RSS, भाजपचं 'लोटा-गोटा' आंदोलन

नागपूरमध्ये दीड हजार अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याविरोधात संघ आणि भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. सध्या इथं लोटा-गोटा आंदोलन सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola