ABP News

Loksabha Counting | लोकसभेच्या मतमोजणीसाठी तिहेरी कवच, नागपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त | ABP Majha

Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे 24 तास शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता तयारीला सुरुवात झाली आहे. नागपुरात निकालानंतर काही अघटीत घडू नये यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी तिहेरी सुरक्षाकवच तयार करण्यात आलं आहे. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram