नागपूर : विदर्भवाद्यांचं आंदोलन, मोर्चावर पोलिसांचा लाठीमार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केलाय...यात काही आंदोलक जखमीही झालेत.
विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्त्यांनी आज नागपुरातल्या विधानभवनावर मोर्चा काढला...मात्र विधानभवनावर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना अडवलं, आणि आक्रमक कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.
विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्त्यांनी आज नागपुरातल्या विधानभवनावर मोर्चा काढला...मात्र विधानभवनावर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना अडवलं, आणि आक्रमक कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.