नागपूर : 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कोरेगाव-भीमा कट : मा. गो. वैद्य
Continues below advertisement
2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकिय फायद्यापोटी कोरेगाव भीमा प्रकरण घडवलं गेलं आणि यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचा कट आहे. असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी केलं आहे.
Continues below advertisement