Nagpur Drought | ऑरेंज सिटीला यंदा दुष्काळाचं ग्रहण | नागपूर | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

ऑरेंज सिटी असे बिरुद मिरवणाऱ्या नागपूर जिल्ह्यात संत्र्यांची बाग सुकण्याच्या उंबरठ्यावर आहे. सलग दोन वर्ष झालेल्या अपुऱ्या पावसामुळे या वर्षी धरणे, कालवे, तलाव आणि विहिरी आटल्या असून फक्त बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उत्पादन सोडा बाग किमान जंगली पाहिजे एवढेच संत्रा उत्पादक वैदर्भीय शेतकऱ्यांचे सध्याचे उद्दिष्ट राहिले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola