नागपूर : पावसामुळे खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप लांबणीवर

Continues below advertisement
नागपूरमध्ये आयोजित खासदार क्रीडा महोत्सव पावसामुळे पुढे ढकलण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकरही हजेरी लावणार होता, मात्र पावसामुळे सचिनचं फ्लाईट औरंगाबादला वळवण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram