नागपूर - कामठी मार्गावरील प्लास्टिक कारखान्याला आग
Continues below advertisement
नागपूर-कामठी मार्गावरील प्लास्टिक कारखान्याला आग लागलीय. उप्पलवाडी रेल्वे क्रॉसिंगजवळील खसाळा येथील कारखान्याला ही आग पावणेदहाच्या सुमारास लागलीय. आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Continues below advertisement