नागपूर : मुंबईतील महाविद्यालयांमध्ये आता भगवदगीतेचं वाटप होणार!
Continues below advertisement
राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये भगवदगीतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलेलं दिसत आहे. कारण मुंबईतील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. याबाबत उच्च शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे. उच्च शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement