नागपूर: शेतकरी आंदोलनानंतर शेतकरी नेत्याचा मृत्यू
Continues below advertisement
नागपूरात आज सकाळी जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने दूध फेको आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनात सहभागी झालेले जय जवान जय किसान संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा आंदोलनानंतर लगेच मृत्यू...
आंदोलनानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यु झाला होता...
हार्ट अटैक मुळे मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज...