नागपूर : शेट्टींचं वक्तव्य भाजपची अधिकृत भूमिका नाही - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
Continues below advertisement