Vidhan Sabha 2019 | विधानसभेच्या जागावाटपावरन वंचित आणि एमआयएममध्ये तणाव? | ABP Majha

Continues below advertisement
विधानसभेच्या जागावाटपावरून प्रकाश आंबेडकर आणि एमआयएममध्ये तणाव निर्माण झाल्याचं कळतंय. एमआयएमनं वंचित आघाडीकडे 100 जागांची मागणी केल्याची सुत्रांची माहिती आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram