नागपूरच्या दारोडेकर चौकात उभ्या असलेल्या कारवर मेट्रोची लोखंडी फ्रेम कोसळली आहे. पहाटे चारच्या सुमारास काम सुरू असताना ही घटना घडली.