नागपूर : बारावीत 98 टक्के गुण मिळवणाऱ्या आदित्य डोकवालच्या यशाचं रहस्य
नागपूरचा आदित्य डोकवालला बारावीत ९८ टक्के गुण मिळालेत. आदित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विज्ञान शाखेचं शिक्षण घेत होता.
आदित्य मूळचा वर्ध्याचा आहे. ९८ टक्के गुण मिळाल्यानंतर आदित्यचा त्याच्या शाळेत सत्कारही करण्यात आला
आदित्य मूळचा वर्ध्याचा आहे. ९८ टक्के गुण मिळाल्यानंतर आदित्यचा त्याच्या शाळेत सत्कारही करण्यात आला